how to take good photography
कॅमेरा लेंस साफ करा
फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कॅमेरा लेंस आहे. तुमच्या कॅमेरा लेंसवर स्क्रॅच आले असल्यास चांगले फोटो काढणे शक्य होणार नाही.
![]() |
How to take good photography |
चांगल्या फोटोसाटी कॅमेरा लेंस एकदम साफ ठेवावे. तुम्ही लेंस साफ करण्यासाठी मऊ कापडाचा वापर करू शकता.
How to take good photography
याशिवाय, फोनच्या बॅक साइजला कोणत्याही खराब ठिकाणी ठेवू नका, अन्यथा लेंस खराब होईल. नेहमी लक्षात ठेवा की, फोटो क्लिक करण्याआधी लेंस साफ करा. यामुळे फोटो चांगले येतील.
Tips for Taking Better Smartphone Photos:
स्वतःचे सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढायला कोणाला आवडत नाही?
सोशल मीडियावर लाईक्ससाठी आपण असंख्य फोटो पोस्ट करत असतो.
मात्र, चांगले फोटो काढण्यासाठी तुमच्या एक महागडा स्मार्टफोन असायला हवा अशी चुकीची समज आहे.
अनेकदा पाहायला मिळते की, लोक चांगल्या कॅमेऱ्यासाठी महागडे स्मार्टफोन्स खरेदी करतात.
मात्र, महागडे स्मार्टफोन असले तरी ते फोटो चांगले येतीलच असे नाही. 'How to take good photography'
तुम्ही स्वस्त फोनच्या मदतीने अगदी चांगले फोटो काढू शकता व हे फोटो सोशल मीडियावर देखील अपलोड करता येतील.
बाजारात सध्या ६४ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारे शानदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, या फोन्सची किंमत थोडी जास्त असते.
तुम्ही अगदी १५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनने देखील चांगले फोटो काढू शकता.
यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
ग्रिड लाइनचा करा वापर
how to take good photo
ग्रिड लाइनचा वापर करून फोटो क्लिक केल्यास चांगले फोटो येतील.
यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ३x३ ग्रिप पर्याय ओपन करा. याशिवाय, रूल ऑफ थर्डचा वापर करायला हवा.
यामध्ये मेन ऑब्जेक्टला ग्रिडच्या तिसऱ्या लाइनवर ठेवावे लागते.how to take good photography यामुळे ऑब्जेक्ट अथवा व्यक्तीचा फोटो एकदम व्यवस्थित काढतो येतो.
तसेच, तुम्हाला फोटो पोर्ट्रेट काढायचा आहे की लँडस्केप हे देखील लक्षात येईल.
नॅच्यूरल अथवा लाइटमध्ये क्लिक करा फोटो
चांगल्या फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आहे. एकाच फोनद्वारे दिवसा व रात्री काढलेल्या फोटोमध्ये तुम्हाला देखील अनेकदा फरक जाणवला असेल.
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रकाश हे आहे. तुम्ही नैसर्गिक प्रकाशात देखील चांगले फोटो काढू शकता.
अथवा लाइटिंगच्या मदतीने देखील फोटो काढण्यास मदत होते. रात्री देखील फोटो काढताना चांगला प्रकाश असेल अशा ठिकाणी फोटो काढावेत, यामुळे तुमचे फोटो आकर्षक येतील.
HDR मोडचा करा वापर
सध्या बाजारात १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये देखील HDR मोड दिला जातो. या मोडचा वापर करून तुम्ही चांगले फोटो क्लिक करू शकता.
त्यामुळे तुम्ही फ्लॅशऐवजी एचडीआर मोडचा वापर करू शकता.HDR (high dynamic range) मोडमध्ये कॅमेरा हाय-कॉन्ट्रॅस्टमध्ये चांगला फोटो काढण्यास मदत होते. HDR मोडला तुम्ही कॅमेरा सेक्शनमध्ये जाऊन इनेबल्ड करता येईल.
HDR मुळे तुम्ही अगदी डिटेल्ड व चांगल्या कलर्ससह येणारे फोटो काढू शकता.
how to take good photo
पोर्ट्रेट मोडचा करा वापर
तुम्हाला जर फोटोच्या बॅकग्राउंडला ब्लर करायचे असल्यास फोनमध्ये पोट्रेट मोड ऑन करा.
ब्लर बॅकग्राउंडच्या मदतीने DSLR सारखे फोटो क्लिक करता येईल. पोट्रेट मोड फोटोग्राफी दरम्यान ६ ते ८ फूटावर फोटो क्लिक करायला हवे.
Comments
Post a Comment