how to take good photography कॅमेरा लेंस साफ करा फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कॅमेरा लेंस आहे. तुमच्या कॅमेरा लेंसवर स्क्रॅच आले असल्यास चांगले फोटो काढणे शक्य होणार नाही. How to take good photography चांगल्या फोटोसाटी कॅमेरा लेंस एकदम साफ ठेवावे. तुम्ही लेंस साफ करण्यासाठी मऊ कापडाचा वापर करू शकता. How to take good photography याशिवाय, फोनच्या बॅक साइजला कोणत्याही खराब ठिकाणी ठेवू नका, अन्यथा लेंस खराब होईल. नेहमी लक्षात ठेवा की, फोटो क्लिक करण्याआधी लेंस साफ करा. यामुळे फोटो चांगले येतील. Tips for Taking Better Smartphone Photos : स्वतःचे सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढायला कोणाला आवडत नाही? सोशल मीडियावर लाईक्ससाठी आपण असंख्य फोटो पोस्ट करत असतो. मात्र, चांगले फोटो काढण्यासाठी तुमच्या एक महागडा स्मार्टफोन असायला हवा अशी चुकीची समज आहे. अनेकदा पाहायला मिळते की, लोक चांगल्या कॅमेऱ्यासाठी महागडे स्मार्टफोन्स खरेदी करतात. मात्र, महागडे स्मार्टफोन असले तरी ते फोटो चांगले येतीलच असे नाही. 'How to take good photograp...